Happy Navratri Wishes In Marathi


Happy Navratri Wishes In Marathi

माता दुर्गाची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना…
नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत तुम्हाला व
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि
समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना… शुभ नवरात्री !

नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Navratri Photo Frames

नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!

नवरात्रीच्या मंगल समयी माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान
व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा,
आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास असो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो
हीच देवीकडे प्रार्थना….नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान,
आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि
सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव,
नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि
हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक,
जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी

माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला
सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि
आनंद असाच कायम राहो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !

नव दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो, शुभ नवरात्री.

या नवरात्रीत आई दुर्गा तुम्हाला सुख समृद्धी वैभव आणि ख्याती प्रदान करो. जय माता दी.

नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Navratri Photo Frames

More Entries

  • Navratri Messages In Marathi
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Shardiya Navratri Chya Hardik Shubhechha
  • Shubh Navratri Nav Durga
  • Navratri Ghatasthapana Marathi Shubhechha
  • Shubh Sakal Navratri Chya Hardik Shubhechchha

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading