Shardiya Navratri Chya Hardik Shubhechha
संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला,
आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व जग जिच्या शरणात आहे, नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
सकाळी सकाळी घ्या आईचं नाव, पूर्ण होतील सर्व काम, शुभ नवरात्री.
ती आहे जननी, ती आहे कालिका. जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित,
ती आहे आई दुर्गा. घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.
ज्या क्षणाची पाहत होतो वाट, ती आली सिंहावर बैसोनी,
आता होईल प्रत्येक इच्छा पुरी, घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे
शुभ नवरात्री
ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे
शारदीय नवरात्र च्या शुभेच्छा
माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Navratri Photo Frames