Gandhi Jayanti Marathi Quote Photo
माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन, गांधी जयंतीच्या शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
Happy Gandhi Jayanti Marathi Wish Picture
गांधीच्या विचारांची धरा कास… कारण आता त्यांच्या विचारांची देशाला फार गरज आहे… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
Gandhi Jayanti Marathi Greeting Photo
मानवतेवरील विश्वास गमावू नका. मानवता एखाद्या सागराप्रमाणे आहे. जर या सागराचे काही थेंब वाईट असले तरी संपूर्ण सागर वाईट असू शकत नाही. गांधी जयंतीच्या शुभेच्छा
Gandhi Jayanti Greeting Image
“आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा आणि असं शिका कि तूम्ही अमर राहणार आहात” – महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Gandhi Jayanti Status Pic
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सनमती दे भगवान.. महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!
Mahatma Gandhi Jayanti Message Photo
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!