Rama Ekadashi Wish In Marathi
ॐ लक्ष्मी नारायण नमो नमः
श्री हरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी सदैव नांदो.
रमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा View More
Leave a comment
Tags: Smita Haldankar