गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वती पूजा व दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
Tags: Smita Haldankar
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !! दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण… दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!