Diwali – दिवाळी Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

दिवाळी

दिवाळी, अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खुपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. रात्रीच्या अंधाराला चीरवून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मंगलाचे प्रतिक मानला जातो. याचे प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोस्तव, निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धी च्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढुन पणत्या लावतात, घरांचे दारात आकाशदिवे लावतात, प्राचीन साहित्यात या रात्रीचे वर्णन यक्षरात्री असे आहे.

दिवाळी साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Diwali Photo Frames


Subscribe

Loading