Dhantrayodashi Wishes In Marathi

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
आला आला दिवाळीचा सण,
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी,
धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती
प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

















