Birthday Marathi Wish Image For Mother
Tags: Smita Haldankar
Birthday Marathi Wish For Mother
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या वाढदिवसाच्या सुंदर दिवशी देव करो तुला सर्व Enjoyment करता येवो, सतत Smile राहो तुझ्या चेहऱ्यावर आणि Celebrate होवो हा अविस्मरणीय दिवस Happy Birthday
संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा