आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा…
Name (required)
Mail (required) (will not be published)
Δ