Namaskar Shubh Sakal
नमस्कार
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा…
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे…
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे…
शुभ सकाळ
Tags: Smita Haldankar
भारताचे माजी राष्ट्रपती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन
‘शिक्षक दिन’ म्हणून
साजरा करण्यात येतो.
‘शिक्षक’ हा भावी पिढीचा
शिल्पकार असून त्यांच्याकडूनच
आपल्याला ज्ञान व जगाकडे
पाहण्याची सकारात्मक दृष्टी
मिळत असते.
आपल्या गुरू, शिक्षकांविषयी
कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.