खादी माझा अभिमान आहे, करम माझी पूजा आहे, खरे माझे कर्म आहे, आणि हिंदुस्तान हे माझे जीवन आहे. गांधी जयंती च्या शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला, लक्षात ठेवा.. शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून…! शुभ रात्री
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं…. ही भावना जास्त भयंकर असते…. प्रयत्न करत रहा…. शुभ रात्री
जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.. तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ
शुभ सकाळ प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.
उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली शुभ रात्री