रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण… भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
गुणी माझा भाऊ याला ग काय मागू हात जोडूनिया देवाजीला सांगू औश्र माज वाहू दे त्याच्या पाया आतुरली पूजेला माझी काया. भाऊ बिजेच्या शुभेच्छा
भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या आजच्या दिवसासाठी खास हि कविता अस हे भाऊ बहिणीच नात क्षणात हसणार , क्षणात रडणार क्षणात मारणार , क्षणात मार खाणार क्षणात भांडणार , क्षणात रागवणार पण किती गहर प्रेम असत हे दोघाच अस असत हे बहिण भावाच अतूट नात
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे…
नव गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे.. तमसो मा ज्योतिर्गमय.. दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा…