Beautiful Akshaya Tritiya Wish Image
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो .
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
Akshaya Tritiya साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Akshaya Tritiya Photo Frames