जागतिक पर्यावरण दिन साजरा करू, जागोजागी झाडे लावू जागतिक पर्यावरण दिन
Tags: Smita Haldankar
खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाज कारण वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण. जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
जागतिक पर्यावरण दिन स्वच्छता ठेवा गल्लोगल्लीत, निसर्गाचे चक्र चालेल सुरळीत.
जागतिक पर्यावरण दिन शाळा मधून हा धडा गिरवूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया.
जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा.
जागतिक पर्यावरण दिन कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण चे रक्षण करी.