स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्मरण त्यागाचे स्मरण शौर्याचे स्मरण ध्यासाचे स्मरण स्त्री पर्वाचे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे.. जागितक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा