हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.
Tags: Smita Haldankar
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.
ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.
अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।। कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।। मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।। स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.
प्रखर राष्ट्रवादी, महान क्रांतिकारक आणि हिंदू संस्कृती चे जनक स्वातंत्र वीर “विनायक दामोदर सावरकर “जी ना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम.
स्वातंत्र्य संग्रामचा अमर सेनानी, स्वातंत्र्य वीर सावरकरांना पुण्यतिथी निमित्त माझी भावनिक श्रद्धांजली, हा देश नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहिल.