Vasant Panchami Wishes Images
सरस्वती देवीच्या जन्मदिनी तुम्हास व तुमच्या परिवारास भक्तिमय शुभेच्छा.
ही वसंत पंचमी तुमच्या घरात व आयुष्यात
सुख संपत्ति आणि ज्ञाना चा वर्शाव करेल अशी आमची शुभेच्छा.
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्ञानदेवी सरस्वतीच्या पूजन दिनी खुप खूप शुभेच्छा.
वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी,
आपणा सर्वांना देवी सरस्वती व वसंत पंचमीची हार्दिक शुभेच्छा.
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा
सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते , आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते , वसंत घ्यावा वसंत घ्यावा……।
॥ श्री ॥
‘हा वसंत रंग भरीत जगती येतोस पहा
बहरल्या दिशा दहा!
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘
आला वसंत, वसंत आला।
तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे।
कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी।
कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
आला वसंत, वसंत आला।
तनामनाचा झाला हिंदोळा॥
More Entries
- None Found