Teddy Day Wishes Images
टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना…
Happy Teddy Bear Day!!
मन करतं की, तुला माझ्या मिठीत घेऊ.. तुला टेडी बेअर बनवून, नेहमी माझ्या सोबत ठेवू.. हॅप्पी टेडी डे..!
आमचे teddy तर आमचे मित्र – मैत्रिणी आहेत
ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सगळे secrects share करतो ,
सगळे दुःख share करतो ,बाकी काही नाही झालं तरी मन मात्र हलकं होत
अशे teddy आम्हाला प्रत्येक जन्मी मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो …
Happy Teddy Day
टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना…
Happy Teddy Bear Day!!
एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं…
Happy Teddy Day !
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर.
Happy Teddy Day
टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते
Happy Teddy Day
आजकाल सध्या प्रत्येक डेटी बेअरला पाहून हसु येते,
कसे सांगू त्या व्यक्तीला
मला प्रत्येक डेटीमध्ये तुच दिसून येते
Happy Teddy Day
तु सदैव हसत रहा,आनंदी रहा,खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा.
Happy Teddy Day
More Entries
- None Found