बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते… श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Ganesh Chaturthi Marathi Message Pic
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Hartalika Whatsapp Message
हरतालिका पूजन करुन येऊ देत जीवनात आनदी आनंद मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर. हरतालिकेच्या शुभेच्छा!
Hartalika Message For Girls
सौभाग्याची देणं आहे हरतालिका, मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा. हरतालिकेच्या शुभेच्छा!
Best Hartalika Wishes Image
माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही मिळो मनाजोगता वर करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर. हरतालिकेच्या शुभेच्छा!
आला रे आला बैल पोळा, गाव झालं सारं गोळा.. सर्जा राजाला घेऊनि, सारे जाऊया राऊळा.. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!