जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो, तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो, तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो, हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ, लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी| तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा|| बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी| सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर|| कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!!!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पहिली शोधोनी अवघी तीर्थे कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!