Teacher’s Day Status In Marathi
अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या, ज्ञानरुपी गुरुंना.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Teacher’s Day Marathi Message
गुरुजी आपल्या उपकारांचे, कसे फेडू मी मोल, लाख किमती धन जरी, परंतु गुरु माझे आहेत अनमोल..! सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Warm Greetings On Gauri Ganpati
सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया घरा दारा लाभो सदा कृपेची छाया गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Gauri Ganpati Whatsapp Image
आली आली गं गौराई, माय माझी माहेराला, चला चला गं सयांनो, ताट घेऊ पुजनाला, तिचं शिण काढूया गं, तिला जेवू घालूया, तिला भरजरी पैठणीचं, पदर देऊया. गौरी पूजेच्या शुभेच्छा!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे… सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा, असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा, जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना, सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!