बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…
“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे.. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.. त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना” गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!
Warm Wishes On International Saksharta Din
जागतिक साक्षरता दिवस शिक्षण हा आपला शृंगार आहे अन्यथा संपूर्ण जीवन व्यर्थ आहे.
International Saksharta Din Wish Pic
जागतिक साक्षरता दिवस तेच शिक्षण आणि तेच ज्ञान उत्तम आहे जे वापरल्यावर प्रश्न सुटेलआणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल.
International Saksharta Din Whatsapp Pic
जागतिक साक्षरता दिवस शिक्षणामुळे तुमच्यातील अंगभूत शक्तींचा परिचय होतो. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचा आत्मविश्वास येतो.