धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Daughters Day Whatsapp Pic
तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
Happy Daughters Day Message Pic
माझ्या गोड मुलीला जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छामला तुझी आई असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो.
Daughters Day Status Photo
तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
Daughters Day Picture
हॅपी डॉटर्स डे डीअर, तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस.
Daughters Day Message From Father
माझी लेक माझी सखी, परमेश्वराकडे एकच मागणं, कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा