Happy Dussehra Wish Picture
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना.. हॅप्पी दसरा!
Happy Vijayadashami Message Pic
पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !
Happy Vijayadashami Quote Photo
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची.. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Durga Puja Whatsapp Wish Image
आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
Durga Puja Message Pic
संपूर्ण विश्व जिला शरण आले, त्या देवीला आज शरण जाऊया.. या मंगल दिनी सर्वांनी मिळून, देवीचे या स्मरण करूया..! दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
Durga Puja Blessings Pic
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो. दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा