देवी महालक्ष्मीच्या कृपेने तुमचे घर सदैव आनंदाने भरलेले राहो. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
या देव दीपावली निमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू श्री रामाच्या आशीर्वादांचा वर्षाव होवो हीच माझ्या कडून शुभेच्छा. तुम्हाला देव दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
तुलसी विवाह क्षण आनंदाचा, मांगल्याचा आणि पवित्र दिवसाचा तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
View More
तुळशीविना घराला घरपण नाही तुळशीविना अगंणाला शोभा नाही जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण तुळशी विवाहाच्या शुभेच्छा
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.