Shubh Diwali Shayari Pic
चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी..!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दिवाळी.
Diwali Message Photo
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
Happy Dhanteras Whatsapp Pic
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा