Happy Narak Chaturdashi Whatsapp Photo
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा. नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
Narak Chaturdashi Wish Picture
देवी काली माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना. नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Warm Greetings On Laxmi Poojan
आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस, झळाळत आहे संसार, देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन, होईल सर्व मनोकामना पूर्ण. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Laxmi Poojan Whatsapp Status Image
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
Diwali And Laxmi Poojan Wish Image
दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी.. सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा, गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी.. दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali Greeting Image
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी, खरोखरच अलौकिक असुन, ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी, जीवन लखलखीत करणारी असावी… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!