Bhaubeej Greeting Photo
भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Bhaubeej Shayari Pic
भाऊबीजेचा सण आहे, भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे, लवकर घे ओवाळून दादा, गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा./p>
Best Bhaubeej Shayari Image
ओवाळिते तुज भाऊराया कायम असू दे तुझी माझ्यावर माया तुझ्यावर कधी न पडो दु:खाची काळी छाया हेच मागणे तुझ्याकडे देवराया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Narak Chaturdashi Greeting Pic
तुम्हाला सर्व वाईटांवर विजय मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी नशीब घेऊन येईल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल. नरक चतुर्दशी शुभेच्छा !!