Mahaparinirvan Din Marathi Whatsapp Status Image
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
Ganadhipa Sankashti Chaturthi Marathi Wish Image
Children’s Day Marathi Quote
“लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.” बालदिनाच्या शुभेच्छा.
Happy Children’s Day Marathi Status
जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children’s Day.
Children’s Day Message In Marathi
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाही तर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Ganadhipa Sankashti Chaturthi Wish Image