Merry Christmas Marathi Shayari Pic
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.. Merry Christmas!
Merry Christmas Marathi Whatsapp Status Photo
नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात, मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात.. सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया.. एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया.. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Merry Christmas Marathi Message Pic
ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. मेरी ख्रिसमस.