वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा जय गणपती सद्गुण सदन, कवीवर बादण कृपाल, विघ्नहरण, मंगलकरण, जय जय गिरिजालाल।
ॐ श्री गणनायकाय नमः आपणास संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🌹
Ganesh Jayanti Marathi Message Pic
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
View More