Ganesh Jayanti Marathi Wish Picture
“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
Ganesh Jayanti Marathi Message Pic
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!