Shani Jayanti Whatsapp Status Photo
ऊँ शं शनैश्चाराय नमः। शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो. शनि जयंतीच्या शुभेच्छा!
View More
सत्यवानाचे वाचवून प्राण, सावित्री ने हिंदू धर्माची वाढवली शान। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Father’s Day Shayari Picture
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा… Father’s Day च्या शुभेच्छा!
International Yoga Day Whatsapp Status Pic
योग आपल्याला निसर्गाजवळ नेतो योग आपल्याला ईश्वराची अनुभूती देतो जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Aashadhi Ekadashi Whatsapp Status Photo
चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान… भगवान विठला तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima Best Quote Picture
अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान, गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!