जागतिक पर्यावरण दिन साजरा करू, जागोजागी झाडे लावू जागतिक पर्यावरण दिन
खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाज कारण वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण. जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
जागतिक पर्यावरण दिन स्वच्छता ठेवा गल्लोगल्लीत, निसर्गाचे चक्र चालेल सुरळीत.
जागतिक पर्यावरण दिन शाळा मधून हा धडा गिरवूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया.
ॐ श्री गजाननाय नमः। 🌹🙏 आपणास संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा