Kargil Vijay Diwas Marathi Status Pic
एकतर तिरंगा फडकावून मी परत येईल, किंवा त्यात लपेटून परत येईल, पण खात्रीने परत येईल..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Kargil Vijay Diwas Marathi Caption
हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Parents Day Status In Marathi
आपल्यातले सगळ्यात सुप्त गुण ओळखणारे हे आपले पालकच पहिले असतात. अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Parents Day Marathi Status Image
आयुष्यात साथ देणारे एकच नाते ते म्हणजे आई – वडिलांचे. आज पालक दिनाच्या दिवशी अशा माझ्या अनमोल आई – वडिलांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Parents Day Quotes In Marathi
Gauri Ganpati Message Picture
सणासुदीची घेऊन उधळण आला हा हसरा भाद्रपद सौभाग्यवती पुजती गौरीगणपती खेळ खेळुनी पारंपरिक थोर! गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
View More