ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
नवा गंद नवा आनंद व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात.. गुड नाईट
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता … गुड नाईट