यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो गुड नाईट
शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो.. गुड नाईट
नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ, मी सदैव जपलंय रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
कोवळ्या उन्हासोबत आलेली अलगद श्रावणसर अवखळ वाऱ्याचीअल्लडशी लहर पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनु एका अलवार नात्याची सप्तरंगी प्रतिमाच जणू श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा