सन आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला, दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला.. शुभ रात्री
मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी जन्मोजान्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी
“पोरींनी Miss Call ला इतकं बदनाम केलं आहे की, . चुकून कधी मित्राचा Miss Call आला तरी आई म्हणते….. ‘जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय”
“नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो. आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना. नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल”