गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो. शुभ गोकुळाष्टमी
हे गायी चारायला आले जय हो पशुपालची नंदला आनंद झाला जय कन्हैयालाल ची. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा