Happy Sisters Day
बहिण भावाच नातं हे असचं असत, ज्याला वयाच बंधन नसतं, कितीही भांडले तरी अडचणीत, एकमेकांसाठी धावून येतातचं…. Happy Sisters Day!
Happy Sisters Day To Dear Sister
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण फक्त आनंदच सर्व काही नसतो मला माझ्या आनंदाहूनहि प्रिय आहे माझी बहिण… अश्या माझ्या लाडक्या बहिणीला Happy Sisters Day!
Happy Sisters Day Tai
ताई शब्दातचं आहे माया प्रेमळ आईची. जन्मोजन्मी मज राहो साथ माझ्या ह्या ताईची. Happy Sisters Day!
Happy Sisters Day Tai Photo
आपल्या बहिणी सारखी दूसरी मैत्रीण कोणीच नसते, नशीबवान असतात, ती ज्यांना बहिण असते. Happy Sisters Day!
Happy Sisters Day Quote
आई नसेल तर आईची उणीव बहीण पूर्ण करते. Happy Sisters Day!
Happy Sisters Day Didi
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय दिदीला Happy Sisters Day!