आज आई आणी बायको दोघींना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते ! 👏👏 व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते ! 🙏🙏 दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏 😃शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा😃
😘😜👉😊😀😝 मास्तर (कॉलेजातले): पोरांनो ‘लव’ विषयी काही माहिती आहे का? विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर. मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय? विद्यार्थी: होय सर. मास्तर: मग नीट ऐका… ‘लव’ हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी ‘रामायण’ वाचा. 😜😜😜😜
सर आज तुमची कमी मला भासत आहे, कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे, तुमच्यापुढे मी नतमस्तक झालो आहे, मला आशीर्वाद द्या सर ही माझी इच्छा आहे… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक…… शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक ‘म्हणजे एक समुद्र , ज्ञानाचा, ……पवित्र्याचा, एक आदरणीय कोपरा, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला……
शिक्षक अपुर्णाला पूर्ण करणारा….. शिक्षक, शब्दांनी ज्ञान वढविणारा, शिक्षक, जगण्यातुन जिवन घडवणारा, शिक्षक तत्वातून मुल्ये फ़ुलवणारा….. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!