भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री
पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं, मरताना ही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं, असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं, पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले. तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं … शुभ रात्री
दुर्गाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. Navratri Photo Frames
गांधी जयंती शुभेच्छा