जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.. तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ
शुभ सकाळ प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.
उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली शुभ रात्री
मांजराच्या कुशीत लपलंय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे, इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान…. शुभ रात्री