“कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा”
हजार वेळा तुला पहावे, असेच काही तुझ्यात आहे, मिटुन डोळे पुन्हा बघावे, असेच काही तुझ्यात आहे.
आभाळावाणी विशाल हृद्य तुझे, फुलपाखरावाणी चंचल मन तुझे, आरशात पाहता प्रतिबिंब तुझे, आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!