शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!