‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन,दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी. विनम्र अभिवादन
स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देई आरोग्यास गती अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी त्यांना विनम्र अभिवादन!
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा!
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!