स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक नवीन सकाळी आपण पुन्हा जन्माला येतो, आज आपण जे करत आहोत तेच महत्त्वाचे आहे. गुड मोर्निंग
चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली ….!! शुभ रात्री