प्रत्येक दिवस नवीन सुरु करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. गुड मोर्निंग
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मिठीत जेव्हा तुला हळूच माझ्या घेतले… खरं सांग तू तेव्हा कितीसे तुझ्यात उरले…
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! ।। शुभ रात्री ।।
दररोज चांगला नाही कदाचित, पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगले असते. गुड मोर्निंग