एकमेकांना “good night” म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याचदिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचे गुड नाईट
“अचाट खाणे अन मसणात जाणे “ अर्थ – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात..
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी मोठ व्हायचंय.. गुड नाईट