“अति तेथे माती” अर्थ – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो.
गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला, पण इलाज नाही त्याला, कारण प्रेम म्हणतात याला… Happy Rose Day!
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day!
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
परंपरा आम्ही जपतो.. मोरयाचा गजर आम्ही करतो.. हक्काने वाजवतो आणि बाप्पाला नाचवतो.. म्हणूनच बोलतो, बाप्पा मोरया मोरया ।| श्री गणेश जयंतीच्या आणि श्री गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा |।
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना.. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभॆच्छा